जिवलगा – भाग ३

” तुला माहिती नाही आहे पण मी ज्या कोणत्या कॉलेज ला जायचो तिथे मुली नुसत्या माझ्या मागे पुढे फिरायच्या. पण मी कधीच कुणाला भाव दिला नाही…मी ठरवलं होतं की जिच्याशी माझं लग्न होईल मी फक्त तिच्यावरच प्रेम करेल…आणि ती नशीबवान मुलगी तू आहेस… आय नो तुला असे वाटत असेल की मी तुलाच का पसंत केले…पण … Continue reading जिवलगा – भाग ३