जिवलगा – भाग ४

धीरजने राधाला घरी सोडले. त्या दिवशी राधाच्या घरच्यांनी राघव आणि धीरजला जेवल्याशिवाय सोडले नाही. राधाच्या घरच्यांचा आग्रह या दोघांकडून ही मोडवला नाही. दोघांनाही त्या दिवशी घरी निघायला रात्रच झाली होती. तसे पाहता दोघांचे गावही काही फार दूर नव्हते. दोघेही घरी जायला निघाले. घरी जायला निघाल्यावर राघवने धीरजला विचारले. ” काय झालं धीरज…मघाशी कुणाचा फोन आला … Continue reading जिवलगा – भाग ४