जिवलगा – भाग ५

राधाने बराच वेळ ती साडी घेऊन आरशात स्वतःला न्याहाळले. मोरपंखी रंग हा तिचा आवडीचा रंग होता. साखरपुड्यात नाहीतर पुन्हा कधीतरी ती साडी घालता येईलच ह्या विचाराने ती खुश झाली. तिने साडीला नीट कपाटात ठेवले. इकडे शनायाला धीरजच्या वागण्याचे आश्चर्य वाटत होते. आधी दिवसभर सोबत राहायचा तरीही संध्याकाळी घरी गेल्यापासून ते सकाळी पुन्हा ऑफिसला येईपर्यंत नुसते … Continue reading जिवलगा – भाग ५