जिवलगा – भाग ६

राघवला पाहून राधाची आई पुढे आली आणि त्याला म्हणाली. ” राघव…तू यावेळेला इथे…आणि अशा अवतारात काय करत आहेस…तू तर वराती सोबत यायला पाहिजे होतं ना…लग्नाला वेळच काय उरलाय…” राघव काहीच बोलला नाही. नेमकं काय बोलावं आणि कसं बोलावं हे त्यालाही कळत नव्हतं. तो फक्त राधाच्या वडिलांकडे पाहत होता. त्याला पाहून राधा ची आई पुन्हा म्हणाली. … Continue reading जिवलगा – भाग ६