जिवलगा – भाग ८

केशवरावांना गाडीबाहेर उतरताना पाहून सुलू ताई त्यांना म्हणाल्या. ” काय झालं हो तिकडे…धीरज आला का…?” केशवराव काहीच बोलत नाहीत हे पाहून त्या पुन्हा म्हणाल्या. ” अहो सांगा ना तिकडे काय परिस्थिती आहे ते… राधाच्या काळजीने मला राहवत नाहीये इकडे…सोन्यासारखी पोर बिचारी आणि इतक्या लहान वयात काय काय सहन करावं लागत आहे तिला…आणि माझ्या भावावर सध्या … Continue reading जिवलगा – भाग ८