जिवलगा – भाग ९ ” माझ्या बाबांनी त्यांच्या मृत्युपत्रात असे स्पष्ट लिहिले आहे की त्यांची प्रॉपर्टी मला तेव्हाच मिळेल जेव्हा माझे लग्न होईल…” शनाया म्हणाली. ” काय…ही कसली अट…आणि ह्यात प्रॉब्लेम काय आहे…?”धीरजने विचारले. ” खूप मोठा प्रोब्लेम आहे…” शनाया म्हणाली. ” तो कोणता…?” धीरजने पुन्हा अधिरतेने विचारले. ” माझं तुझ्यावर प्रेम आहे…आणि तुझ्याशिवाय … Continue reading जिवलगा – भाग ९
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed