तिचा सन्मान जपायलाच हवा – भाग २ (अंतिम भाग )

शेवटी मंदारने एके ठिकाणी गाडी थांबवली आणि म्हणाला. ” हे बघ…किती सुंदर वातावरण आहे…आणि तुझी सोबत असल्याने हे सगळं आणखीनच सुंदर वाटत आहे…” एवढे बोलून तो तिच्या जवळ गेला. आणि हलकेच तिच्या मानेवर किस केला. आणि ती घाबरून लांब पळाली. इतक्यात तो म्हणाला. ” अगं यात घाबरण्या सारखं काय आहे…की तुझा होणारा नवरा आहे…आणि माझा … Continue reading तिचा सन्मान जपायलाच हवा – भाग २ (अंतिम भाग )