तिचा सन्मान जपायलाच हवा- भाग १

मनस्वीला पाहायला पाहुणे आले आणि एका भेटीतच त्यांनी मनस्वी ला पसंत केले. खरंतर इतक्या लवकर पसंती वगैरे होईल ह्याची कल्पना नसल्याने मनस्वीच्या वडिलांची अजुन मनाची तयारी सुद्धा झाली नव्हती. पण त्यांच्या मोठ्या मुलीच्या सुहासीच्या सासरच्यांनी हे स्थळ सुचवले म्हणून ते पाहण्याच्या कार्यक्रमाला तयार झाले होते. पण मुलाकडच्यांनि मनस्वीला पाहताच होकार दिला. मनस्वीच्या बाबांनी स्वतःची पसंती … Continue reading तिचा सन्मान जपायलाच हवा- भाग १