तिची गरज फक्त कामापुरतीच – भाग २ (अंतिम भाग) प्रेरणादायी मराठी कथा

वसुधाने शर्वरी समोर हसून बोलत होती पण मन मात्र कुठेतरी तुटत होतं. कशीबशी मुलीच्या आधाराने ती साखरपुड्याच्या हॉलमध्ये पोहोचली. एका कोपऱ्यातील खुर्चीवर बसली. एकामागून एक पाहुणे येत होते. सुनीता प्रत्येकाची ओळख करून देत होती. पण वसुधाकडे तिने एकदाही बोट दाखवलं नाही.   ज्या स्त्रीने चार दिवस घर उभं केलं. तिची ओळख करून देण्याइतकंही महत्त्व तिला … Continue reading तिची गरज फक्त कामापुरतीच – भाग २ (अंतिम भाग) प्रेरणादायी मराठी कथा