तिच्या साधेपणातील सौंदर्य – भाग २ (अंतिम भाग)

सर्वजण गप्पा मारत असताना मधुरा मात्र किचन मध्ये सर्वांसाठी गरमागरम पोळ्या करत होती. सतरा वर्षांची अल्लड मधुरा आज एखाद्या मुरलेल्या गृहिणी सारखी धावपळ करून कामे करत होती. सगळ्यांनी जेवण करायला सुरुवात केल्यावर मधुराने सर्वांना जेवण वाढले. सर्वांनी जेवणाची स्तुती केल्यावर आत्या म्हणाली… ” आज काव्या ने सकाळपासून खूप मदत केली हो मला स्वयंपाकात…तुम्ही येणार म्हणून … Continue reading तिच्या साधेपणातील सौंदर्य – भाग २ (अंतिम भाग)