तिने आई मानलं पण तू सासूच राहिलीस – भाग २ (अंतिम भाग)

आईचे बोलणे ऐकून पराग ला जरा आश्चर्यच वाटले. कारण आईला ह्याचे सुद्धा वाईट वाटू शकते ह्याचा विचार त्याने केलाच नव्हता. परागला वाटले की आपण पल्लवी साठी नवीन मंगळसूत्र केल्याचा आईला आनंदच होईल. ” मी तिच्यासाठी नवीन मंगळसूत्र घेणार हे तिलाही माहिती नव्हतं आई…मला तुला सरप्राइज द्यायचं म्हणून मी ऐन वेळेला दुकानात गेल्यावर सांगितले तिला…” पराग … Continue reading तिने आई मानलं पण तू सासूच राहिलीस – भाग २ (अंतिम भाग)