तिला समजून घेताना – भाग २ (अंतिम भाग)

कार्तिक संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याला घर खूप सूने वाटत होते. रोज घरी आल्यावर मयुरी त्याला त्याच्या आवडीचा गरमागरम चहा करून द्यायची आणि दिवसभरात काय घडलं ह्याची विचारपूस करायची. त्यावेळी मात्र कार्तिक चिडून “तुला काय त्याचं ?” असे म्हणायचा. तरीही त्याच्यावर रागवायचे सोडून ती दुसऱ्या दिवशी प्रेमाने पुन्हा तीच चौकशी करायची. आज मात्र त्याला खूप … Continue reading तिला समजून घेताना – भाग २ (अंतिम भाग)