माधवची आई नुकतीच घरी आली होती. माधवने आईला पाहिले आणि तिला विचारले. ” काय गं आई…यावेळेला जरा जास्तच राहिलीस मामाकडे…” ” हो रे…दादा काळजीत होता यावेळी…म्हणून दोन दिवस जरा जास्त राहिले तिथे…” आई म्हणाली. ” काय ग आई…काय झालंय…सगळं ठीक आहे ना मामाकडे…” माधव म्हणाला. ” मीराच्या घरी जरा प्रॉब्लेम सुरू आहे रे…तिचा नवरा तिला … Continue reading तुझ्याविना – भाग १
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed