तुझ्याविना – भाग २ (अंतिम भाग)

लवकरच दोघांचाही घट’स्फो’ट झाला. ह्या धक्क्यातून सावरायला तिला बराच वेळ लागला. मीराला त्या अवस्थेत पाहून माधवच्या आईला खूप वाईट वाटत होते. मीराच्या वडिलांनी जरी माधव आणि मीराच्या लग्नाला नकार दिलेला असला तरी यात मीराची काहीच  नाही हे माधवची आई जाणून होती. आणि म्हणूनच आपला आधीचा अपमान विसरून माधवच्या आईने पुन्हा एकदा मीराच्या आईजवळ माधव आणि … Continue reading तुझ्याविना – भाग २ (अंतिम भाग)