तुझ्याविना मी – भाग २

एवढ्याशा गोष्टीवर नाराज होऊन निशा माहेरी निघून गेली ह्याचे साकेतला नवल वाटत होते. पण साकेतच्या घरच्यांना मात्र ह्याचे खूप वाईट वाटत होते. त्यांच्या मते सुनेला नाराज करणे म्हणजे घरच्या लक्ष्मीचा अवमान करणे होते. शिवाय निशा सध्या घरात नवीन आहे म्हणून ती या घरात रुळेपर्यंत तरी तिला सांभाळून घेणे गरजेचे होते. त्यामुळे घरच्यांनी साकेतला निशाला समजावून … Continue reading तुझ्याविना मी – भाग २