तुझ्याविना मी – भाग ४

आता तर हळूहळू वृषाली घरात रुजू लागली होती. स्वतःचा अधिकार गाजवू लागली होती. अशातच तिला गोड बातमीची चाहूल लागली. ह्या बातमीने घरात आनंदी आनंद झाला. वसंतराव तर अगदी हरखून गेले होते. घरात बाळ येणार हे ऐकून निशाला ही खूप आनंद झाला होता. अर्थातच यामुळे वृषालीचे घरातील महत्त्व खूप जास्त वाढले होते. आता स्वयंपाक फक्त वृषालीच्या … Continue reading तुझ्याविना मी – भाग ४