तुझ्याविना मी – भाग ५

एकदा निशाला तिच्या एका मैत्रिणीचा रेणुकाचा फोन आला. तिचे नुकतेच बाळंतपण झाल्याने ती सध्या माहेरीच होती. सहज म्हणून तिने निशाला फोन लावला आणि बोलता बोलता घरी भेटायला हे असे म्हणाली. एरव्ही कुणाच्याही घरी लवकर जायला तयार न होणारी निशा लगेच तयार झाली. त्याचे मैत्रिणीला ही नवल वाटले. कारण कॉलेज मध्ये निशा नेहमीच तोऱ्याने वागायची. तिच्या … Continue reading तुझ्याविना मी – भाग ५