तुझ्याविना मी – भाग ६

निशाला अचानक समोर पाहून काय बोलावे आणि काय प्रतिक्रिया द्यावी हे साकेतला काही कळत नव्हते. तिला पाहताच भूतकाळाच्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर तरळल्या. क्षणात त्याच्या डोळ्यात राग आणि प्रेम ह्या दोन्ही भावना दाटून आल्या. पण प्रेमावर रागाच्या भावनेने विजय मिळवला आणि तो तिथून निघून जायचे म्हणून परत फिरला. तोच निशा घाईने त्याच्या समोर येऊन उभी राहिली. … Continue reading तुझ्याविना मी – भाग ६