तुझ्याविना मी – भाग ७

” मी सुद्धा इथे थांबायला नाही आलोय…पण निशाची ईच्छा होती की आमच्या लग्नाला तुमचे आशीर्वाद मिळावेत म्हणून आलो आहे…तुमचा राग मला कळतोय…पण तुम्ही एकदा शांतपणे आमच्या निर्णयाचा विचार करा…मग तुम्हालाही कळेल आम्ही हे सगळे का केले ते…” साकेत म्हणाला. ” मला काहीच ऐकून घ्यायचे नाही…तुम्ही जा इथून…” वसंतराव स्वतःच्या खोलीत जात म्हणाले. त्यासरशी निशा आणि … Continue reading तुझ्याविना मी – भाग ७