तुझ्याविना मी – भाग ८ ( अंतिम भाग)

इतकी वर्षे लाडाकोडात वागवलेल्या आपल्या मुलीचे आपण स्वतःहून अशा माणसाशी लग्न लावणार होतो ह्या जाणिवेने त्यांच्या काळजात धस्स झाले. स्वतःच्या चुकीची जाणीव आणि निशा ला दिलेल्या वाईट वागणुकीचा पश्चात्ताप एकत्रच त्यांच्या डोळ्यात तरळला. आता त्यांना निशाला भेटण्यावाचून चैन पडणार नव्हते. ते तसेच तिथून निघायला लागले. इतक्या वेळ ह्या दोघांच्याही गोष्टी ऐकत असलेली वृषाली अचानक वसंतरावांच्या … Continue reading तुझ्याविना मी – भाग ८ ( अंतिम भाग)