तुझ्या आयुष्यात माझी जागा काय? – भाग २

थोड्या वेळाने साकेत जेव्हा घरी आला तेव्हा त्याला घराला कुलूप दिसले. तेव्हा त्याने स्नेहलला कॉल केला. कॉल केल्यावर त्याला कळले की स्नेहलची तब्येत बरी नसल्याने तिला हॉस्पिटल मध्ये नेलय. साकेत सुद्धा थोड्याच वेळात हॉस्पिटल मध्ये पोहचला. तिथे तो स्नेहल ला भेटला आणि म्हणाला… ” तुला सांगितले होते ना मी आराम करायला…तू ना अजिबात ऐकत नाहीस…बघ … Continue reading तुझ्या आयुष्यात माझी जागा काय? – भाग २