तुझ्या आयुष्यात माझी जागा काय ? – भाग १

“साकेत…आज मला बरं नाही…आज तू घरीच थांब ना…निदान आज आपल्या अथर्वला तरी सांभाळ…” स्नेहलने बाहेर जाण्याच्या तयारीत असलेल्या साकेतला दुरूनच आवाज दिला. ” काय ग तुझी नेहमीचीच कटकट आहे…आज आम्ही सगळे मित्र रिसॉर्ट वर फिरायला जाणार आहोत…मी नाही थांबू शकणार… एखादं औषध घे आणि आराम कर… अथर्व ला सुद्धा काही खाऊ घालून झोपवून दे…मी निघत … Continue reading तुझ्या आयुष्यात माझी जागा काय ? – भाग १