तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं – भाग १

” आम्ही नाही वागवू शकत तुमच्या मुलीला आता…आम्हालाही नातवंडं पाहिजेत…लग्नाला सहा वर्षे झालीत पण अजूनही गोड बातमी नाही…शेवटी वाट तरी किती पाहायची…कितीतरी दवाखाने केले…देवांना नवस केले पण तरीही काही उपयोग नाही…” रामराव त्यांच्या सूनबाईच्या वडिलांना म्हणाले. ” अहो पण पोरीचा इतक्या वर्षाचा संसार नका मोडू हो…तिचा बी जीव तुटतो लेकरासाठी…पण देवाने तिच्या पदरात लेकराच दान … Continue reading तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं – भाग १