तूच हृदयात अन् तूच श्वासात या – अंतिम भाग

  मानसीचे बोलणे ऐकून मयंक ला धक्काच बसला. त्याला वाटले होते की मानसी थोडी रागवेन पण आपण तिला समजावून सांगू. पण मानसी इतक्या टोकाचा निर्णय घेईल ह्याचा त्याने विचारच केला नव्हता. ती रागाने तिथून निघून जायला लागली. मयंकने तिला थांबवायचा प्रयत्न केला पण ती थांबली नाही. मानसी अशी वागेन अशी अपेक्षा मयंक ला नसल्याने मयंक … Continue reading तूच हृदयात अन् तूच श्वासात या – अंतिम भाग