तूच हृदयात अन् तूच श्वासात या – भाग १
त्या दिवशी पाऊस सुरू होता. तिने तिची स्कूटी ऑफिसच्या बाहेर उभी केली आणि ती ऑफिसमध्ये जाणार इतक्यात समोरून आलेल्या भरधाव बाईकने तिच्या कपड्यांवर रस्त्यावरचा चिखल उडवला. तिच्या कपड्यांवर चिखल उडाला हे पाहून तो बाईक वरचा तरुण तिथेच थांबला आणि गाडी उभी करून तिला सॉरी म्हणायला गेला. ती आधीच खूप रागात होती. एकतर पावसामुळे ऑफिसला … Continue reading तूच हृदयात अन् तूच श्वासात या – भाग १
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed