तू चाल पुढे – भाग २ (अंतिम भाग)

भाग २ – मोहन आणि राधा माहेरी सुद्धा परिस्थिती काही वेगळी नव्हती. जिथे आधी राधा च्या नवऱ्याच सगळ्यांना कौतुक होतं तिथे आता त्याच्या नावाने सुद्धा लोक नाक मुरडत. राधा इतक्या दिवसात फक्त एकदाच तिच्या माहेरी गेली होती पण तिथे सगळ्यांनीच तिला वाईट वागणूक दिली. आणि तिच्या घरच्यांनी सुद्धा तिला दिल्या घरी सुखी राहा असाच सल्ला … Continue reading तू चाल पुढे – भाग २ (अंतिम भाग)