तू पण एक मुलगीच आहेस ना – भाग १
साधनाच्या सासुबाई आज त्यांच्या माहेराहून परतल्या होत्या. दरवर्षी त्या अगदी नियमाने वर्षातून पंधरा दिवस तरी माहेरी जायच्या. यंदाही गेल्या होत्या. आणि अपेक्षे प्रमाणे त्यांनी तिथून आपल्या नातवंडांना भरपूर खाऊ आणि भेटवस्तू आणल्या होत्या. त्यांच्या माहेराला सोनं चांगलं मिळतं असा लौकिक होता. म्हणून त्या येताना आपल्यापरीने चारही नातवंडांना काहीतरी सोन्याची वस्तू आणत. यंदाही चौघांसाठीही त्यांनी छान … Continue reading तू पण एक मुलगीच आहेस ना – भाग १
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed