तू पण एक मुलगीच आहेस – भाग २ (अंतिम भाग )

” रागिणी…तू माझ्यासाठी साधारण साडी आणली हे मी समजू शकते…कारण कितीही झालं तरी आपण जावा आहोत…बहिणी नाही…पण मुलांच्या बाबतीत हा काय भेदभाव आहे ग…जाई आणि सिया साठी किती हलके कपडे आणलेस तू…माझ्या बाबतीत तू कशीही वागली तरी मी सहन करेन…पण इतक्या लहान मुलींच्या बाबतीत का अशी वागतेस तू…” साधना म्हणाली. ” मला वाटलं हे आवडतील … Continue reading तू पण एक मुलगीच आहेस – भाग २ (अंतिम भाग )