तू सकळ जगाचा त्राता – भाग २ (अंतिम भाग)

केशवने मुलीला डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी चेकअप केला आणि बाळाचे काही टेस्ट करायला सांगितले. केशव मनोमन खूप घाबरला होता. आणि टेस्टचा रिपोर्ट आल्यावर तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. बाळाच्या रक्तात इन्फेक्शन झाले होते. त्याला तातडीचा उपचार मिळणे गरजेचे होते. डॉक्टरांनी बाळाला एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये नेण्याचा सल्ला दिला. अजिबात वेळ न दवडता केशव आणि यशोदा बाळाला … Continue reading तू सकळ जगाचा त्राता – भाग २ (अंतिम भाग)