दोघी – भाग २ (अंतिम भाग)

” अग ह्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी काय असेल…मी तर केव्हाचा तुला म्हणतोय चल म्हणून…पण तूच आपली पुढे ढकलत होतीस…अंतरा घरात नवीन आहे… तिला एकदा घरात रुळली की मग येईन म्हणत होतीस…पण आता एकदाचं तू ठरवलं आहेस ना…मग उशीर नको करायला…तू आजपासूनच तयारी कर…आपण सोमवारी सकाळी निघू घरून…” विराजस आनंदाने म्हणाला. भावना ला सुद्धा आनंद झाला.तिला … Continue reading दोघी – भाग २ (अंतिम भाग)