दोघी – भाग १

” वहिनी…मला उद्या सकाळी लवकर जायचं आहे ऑफिस ला…माझा टिफीन उद्या लवकर तयार करून देशील…” मल्हार त्याच्या रूम मध्ये जाताना म्हणाला. ” हो भाऊजी…मी करेन लवकर तयार…तुम्ही काळजी करू नका…” भावना म्हणाली. मल्हार त्याच्या रूम मध्ये निघून गेल्यावर त्याची बायको अंतरा भावनाला म्हणाली… ” तू राहू दे ताई…उद्या सकाळी मीच ह्यांच्यासाठी टिफीन तयार करेन…” ” … Continue reading दोघी – भाग १