नवी पहाट ( एक भावनिक कथा) – भाग २ अंतिम भाग

सुनंदाताईंनी हातातील भाजी बाजूला ठेवली. त्या शांतपणे म्हणाल्या,   “सुधा, जरा हळू बोल. ती ऐकेल.”   “ऐकू दे ना! माझी इच्छा आहे की तिने सुद्धा ऐकावे.” सुधाताई तावातावाने म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या.   “वहिनी, अहो ती तुमची सुन आहे. तिचा नवरा गेलाय. तिने जरा तरी दुःखाचे, संयमाचे भान ठेवायला नको का? पूर्वीच्या काळी विधवा स्त्रिया … Continue reading नवी पहाट ( एक भावनिक कथा) – भाग २ अंतिम भाग