नात्यांचे वर्तुळ – भाग २

आरवला दिवसभर घरी सोडून जाताना अर्पिताचा जीव खाली वर व्हायचा पण घरी सर्वांसोबत आरव छान रुळला होता. त्यामुळे त्याची काही फारशी काळजी करण्याची गरज नव्हती म्हणून अर्पिता आता आरवला आई वडिलांकडे सोडून नोकरीवर जायला लागली होती. तरीपण सुधीर चे प्रीशा आणि आरव साठी सारख्याच वस्तू आणणे मीनाला खूप खटकायचे. अशातच आरवचा वाढदिवस आला आणि सुधीरने … Continue reading नात्यांचे वर्तुळ – भाग २