नात्यांचे वर्तुळ – भाग ३ (अंतिम भाग)

मग मिनाची आई म्हणजेच सारिकाची सासू सारिका ला म्हणाली. ” सारिका…तुला काय माझी मुलगी भार झालीय का…विसरू नकोस की हे घर तुझ्या आधी तिचं आहे… जेवढा हक्क या घरावर तुझ्या नवऱ्याचा आहे तेवढाच हक्क माझ्या मुलीचा पण आहे…म्हणून तुला तिला बोलण्याचा काहीही हक्क नाही…तिला हवे तेवढे दिवस ती तिच्या हक्काच्या घरात राहील…अगदी कायमची राहिली तरी … Continue reading नात्यांचे वर्तुळ – भाग ३ (अंतिम भाग)