” हे बघ… आपलं लग्न झालंय हे मला मान्य आहे पण ते कोणत्या परिस्थीती त झालंय हे सुद्धा तुला चांगलेच माहिती आहे…त्यामुळे माझ्याकडून तू काही फारशा अपेक्षा न केलेल्या बऱ्या…” ” म्हणजे…?” त्याचे बोलणे न समजल्याने नंदिनीने विचारले. ” हे बघ…मला माहिती आहे की तुला सगळं कळतंय…उगाच न कळल्याचा आव नकोस आणू…” नकुल चिडत म्हणाला. … Continue reading निर्णय – भाग १२
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed