आत्याचा आवाज ऐकून नंदिनी बाहेर आली. आत्या तिला म्हणाली. ” नंदिनी… मी आज खूप खुश आहे…तू आमची मान उंचावलीस बघ…” काहीही न कळल्यामुळे नंदिनी तिथेच उभी होती. मग आत्या पुढे म्हणाली. ” अगं कॉलेजातून पहिली आलीस तू…” ” खरंच…” नंदिनी आश्चर्याने म्हणाली. ” हो तर.. हा नितीन आताच सांगत आलाय मला…” आत्या म्हणाली. ” हो … Continue reading निर्णय – भाग १५
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed