निर्णय – भाग २१

रवीचे बाबा म्हणाले. ” ते तुमचं तुम्ही पाहा…पण आम्हाला आता तुमची मुलगी आमच्या घरात नकोय…घरी न्या…आमच्या मुलाला तर नाही वाचवू शकली…ना त्याची दारू सोडवू शकली…काही फायदा नाही झाला हिच्याशी लग्न करून…घेऊन जा हिला…” सुजाताच्या बाबांनी अनेकदा विनंती केली की सुजाताला इथेच ठेवा म्हणून. पण रवीचे आईबाबा काही ऐकायलाच तयार नाही म्हटल्यावर त्यांचाही नाईलाज झाला. आता … Continue reading निर्णय – भाग २१