निर्णय – भाग २२

# निर्णय – भाग २२   ” का..? काय झालं..? ती तुमची मैत्रीण असून तुमच्या सोबत येऊ शकते तर मी बायको असून का नाही येऊ शकत…?” नंदिनी चिडून म्हणाली.   “अगं ह्यात बायको आणि मैत्रिण हा विषय आहे का…? एक साधी गोष्ट होती… जाऊन आलो असतो ना लगेच… पण सगळ्यांसमोर म्हणालीस मी जाऊ का..? सगळ्यांनी काय … Continue reading निर्णय – भाग २२