” म्हणजे…तुमच्या मनात नक्की काय सुरू आहे बाबा…” रेवा ने विचारले. ” हेच की सुजाताशी सध्या गोड बोलून, चांगले बोलून तिचा विश्वास संपादन करावा आणि बाळ जेव्हा आपल्या हातात येईल तेव्हा तिला थोडे पैसे देऊन परत माहेरी पाठवायचे…” रेवा चे बाबा म्हणाले. ” काय…? पण ती जायला तयार होईल का…?” रेवा ने प्रश्न केला. ” … Continue reading निर्णय – भाग २४
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed