निर्णय – भाग २

शालूताईंनी दुसऱ्याच दिवशी फोन करून मुलाकडचे दहा दिवसांनी येऊन नंदिनीला पाहून जातील असे सांगितले. त्यांनी जणू आधी मुलाकडच्यांना नंदिनीचा फोटो दाखवला होता तो त्यांना खूपच आवडला हे सुद्धा त्यांनी सांगितले. घरचे तर खुपच खुश होते. नंदिनीच्या आजीला तर कधी लग्न ठरतंय आणि मी कधी सगळ्यांना सांगतेय की माझ्या मुलीने नंदिनीची सोयरिक एवढ्या मोठ्या घरात जुळवून … Continue reading निर्णय – भाग २