निर्णय – भाग ३

प्रकाशरावांनी ठरवल्याप्रमाणे लग्नाची चोख व्यवस्था लावण्याची तयारी सुरू सुद्धा केली होती. तसा एक महिना म्हणजे फार कमी वेळ होता. पण त्यांना सगळं काही व्यवस्थित पार पाडायचं म्हणून त्यांनी आतापासूनच तयारीला लागणे योग्य समजले होते. प्रकाशराव आनंदाने सगळ्या तयाऱ्या करत होते. आजी सुद्धा प्रत्येक कामात जातीने लक्ष देत होती. नंदिनी ची आई मात्र नंदिनी च्या सासरी … Continue reading निर्णय – भाग ३