निर्णय – भाग ४

लग्नाचा दिवस उजाडला. प्रकाशराव वधुपिता म्हणून प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर नजर ठेवून होते. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचं नंदिनीचं लग्न होतं. मांडव सजला होता, पाहुणे आले होते, नंदिनी सुद्धा तयार होत होती. नवरदेवाकडील मंडळी अजूनही आली नव्हती. मारुतीच्या मंदिरातून तर ते केव्हाच निघाले होते. पण रस्त्याने नवरदेव आणि त्याचे मित्र नाचत असल्याने उशीर होत होता. मुहूर्ताची … Continue reading निर्णय – भाग ४