” म्हणजे…तुला काय वाटतं…हे लग्न आता थांबणार का…अजिबात नाही…आजपर्यंत कधी ऐकलंस का नवरदेव वरात घेऊन आल्यावर लग्न तुटलं म्हणून…आजवर कमावलेली इभ्रत चव्हाट्यावर येईल अशाने…” आजी म्हणाली. ” पण यामुळे नंदिनीचं आयुष्य खराब होईल त्याचं काय…?” सरलाताईंनी प्रश्न विचारला. ” ती तिच्या नशिबाने राहील…तसंही प्रत्येक जण आपल्या नशिबाने खातो…तिच्या नशिबात चांगलं असेल तर चांगलं होईल…आणि वाईट … Continue reading निर्णय – भाग ६
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed