निर्णय – भाग ७

” नंदिनीचे लग्न होईल…आजच होईल…ह्याचं मांडवात…पण मुलगा मात्र तो नसेल…” सगळेजण ह्या आवाजाच्या दिशेने पाहायला लागले. तर समोर सरलाताईंचे मिस्टर म्हणजेच सुनिलराव उभे होते. त्यांना पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. सरलाताई पुढे येऊन म्हणाल्या. ” म्हणजे…तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे…?” ” म्हणजे हेच की ह्या मुलाशी तिला लग्न करायचे नाहीये…पण तिने लग्न करायला मात्र नकार दिला … Continue reading निर्णय – भाग ७