निर्णय – भाग ८

नंदिनी या लग्नाला तयार नाही आणि कधी नव्हे ती तिची आई सुद्धा विरोधात उभी आहे त्यामुळे नंदिनीचे लग्न रवीशी लावणे तिच्या बाबांसाठी जरा कठीण झाले होते. शिवाय नवरदेवाकडील मंडळी स्वतःहून मांडवातून निघून गेल्याने त्यांच्या मनातील ते ओझं जरा कमी झालं होतं. म्हणूनच मग त्यांनी सुनीलरावांच्या प्रस्तावाचा विचार करायचे ठरवले. नंदिनीची आई तर आधीच तयार होती. … Continue reading निर्णय – भाग ८