निर्णय – भाग ९

” पण म्हणून काय एखाद्याच्या वजनावरून किंवा दिसण्यावरून ऐन मंडपात लग्नाला नकार द्यायचा का..?” मुलाची बहीण म्हणाली. ” तरीही ती लग्न मंडपात आली होती ना…पण स्वतःच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा तो स्वतःला दारू पिण्यापासून रोखू शकला नाही…नवरदेव आला तेव्हा तो अक्षरशः झिंगत होता हे सगळ्यांनीच पाहिलंय…आणि अशा दारुड्या मुलाला मांडवात नकार देणे काही चुकीचे नाही…” सुनीलराव … Continue reading निर्णय – भाग ९