निर्णय ( मराठी कथा )- भाग २५

सगळं काही ऐकून घेतल्यावर आई म्हणाली. ” नकुलला एक मैत्रीण आहे ह्याचा तुला त्रास होतोय की तो तुझ्यापेक्षा जास्त तिच्याशी मनमोकळेपणाने बोलतो ह्याचा तुला त्रास होतोय…” नंदिनी गप्प बसली…नेमके काय उत्तर द्यावे ते तिला कळत नव्हते. मग काहीतरी मनाशी आठवून ती म्हणाली. ” तो जसा तिच्याशी चांगला बोलतो तसा माझ्याशी नाही बोलत ह्याचा राग आलाय … Continue reading निर्णय ( मराठी कथा )- भाग २५