निर्णय ( मराठी कथा ) – भाग २६

सुजाताचे सासरे ओठात एक आणि पोटात एक अशा प्रकारे सुजाताशी वागायचे. सुजाताची सासू मात्र पूर्णपणे बदलली होती. सुजाता खूप आनंदात होती. ती तिच्या सासू सासर्यांमध्ये  तिच्या आई बाबांना पाहायची. इतक्या दिवसांनी तिच्या आयुष्यात स्थैर्य आले होते. रेवा आता तिच्या माहेरी जरा कमीच यायची. आली तरी सुजाताशी थोडी बरी वागायची. आईला वाटायचं की रेवा तिच्या संसारात … Continue reading निर्णय ( मराठी कथा ) – भाग २६