निर्णय (मराठी कथा )- भाग २८

रवी ने सुजाता चा एवढा विचार केला होता हे माहीत झाल्यावर त्याचे आई बाबा कृतकृत्य झाले होते. आपला मुलगा मनाने वाईट नव्हता हे ते जाणून होते. फक्त व्यसनामुळे तो तसा बनला होता. पण स्वतःची जबाबदारी आणि कर्तव्ये त्याला आयुष्याच्या शेवटच्या घडीला सुद्धा ठावूक होते आणि त्याने आपले कर्तव्य बजावले सुद्धा. तरीही जाताना त्याला ह्या गोष्टीची … Continue reading निर्णय (मराठी कथा )- भाग २८