नुसतं प्रेम असून चालत नाही – भाग २ (अंतिम भाग )

” कधी सांगणार आहेस… तुझं लग्न झाल्यावर…अरे तुझ्यावर विश्वास ठेवून मी माझ्या घरच्यांना आपल्याबद्दल सगळं सांगितलं होतं…आता कोणत्या तोंडाने मी त्यांना सांगू की आदित्यच्या लग्नासाठी मुली पाहणं सुरू झाल्या आहेत म्हणून…कसं सांगू की आदित्य ने त्यांच्या बोलण्याला अजिबात सीरिअसली घेतलेलं नाही म्हणून…?” रेवती म्हणाली. ” अगं इतकी मोठी गोष्ट सुद्धा नाही बघ ही…आता फक्त सुरूच … Continue reading नुसतं प्रेम असून चालत नाही – भाग २ (अंतिम भाग )